जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते.त्याचा तिरस्कार कधीच करू नका.कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते..!! ...
.....
जीवनात चांगला माणूस होण्यासाठीएवढचं करा. चुकाल तेव्हा माफी मागा. अनं कुणी चुकलं तर माफ करा..
