वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मैत्री कधीही होते.. मैत्री कुठेही होते
नाते मनाशी मनाचे...  नकळत पणे जुळते
दोन शब्द बोलता बोलता... मोठे वाक्य होते
हाय बाय करता करता... हृदया पर्यंत जाते
सुरुवात थट्टा मस्करीत... गप्पा गोष्टींत रंगते
इतकी ओढ़ लागते की... सुख दुखही संपते
मैत्री पहावी करून... मैत्री जपावी हरवून
सर्व नात्यांमधे घट्ट.. फ़क्त मैत्रीच असते...

शेअर करा ...