गुरु तोच आहे जो पूर्ण आहे, जो पूर्णत्वाला पोहचला आहे, जो परमात्म्याचा समीप आहे, ज़ो तुम्हाला योग्य मार्गांनी घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात. त्याच्या प्रती आदर व्यक्त कारणासाठी, स्मरण करण्यासाठी असलेला दिवस म्हणजे गुरु पाैर्णिमा.
गुरु पाैर्णिमा शुभेच्छा..
