एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये निष्पन्न झाले की..
बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे त्या व्यक्तीचे टेंशन कमी होते, Heart attack च संकट 80% कमी होते, मन 90% Relax राहते आणि तणाव 95% पर्यन्त कमी होतो.
...
.....
पण बायको कुणाची....? ह्याबाबत संस्थेकडून काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही...
