तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहचा,
तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच...
तुम्ही कितीही सुंदर आणि किंमती वस्तू खरेदी केलीत तरी त्यापेक्षा चांगली वस्तू उपलब्ध असणारच...
म्हणून कधीही तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका.
कारण या खेळाला अंत नाही...!!!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो.....
