नवरा: तुला वाटत नाही का, पावसाळा येतोय...
आपण पावसात भिजावं..
इकडे तिकडे उड्या माराव्या...
गाणं गुनगुनावं ...?
...
.....
बायको: पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं...
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.