वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
इज्जतीचा पंचनामा! मुलगी (मक्याला) : तुझे केसं बघ....असं वाटतं डोक्यावर गवत उगवलं आहे..!! ... ..... मक्या : च्यायला....तरीच मगापासून ईचार करतोय... ही म्हैस माझ्याजवळ कशी काय उभी हाय!!! मक्या रॉक्स....मुलगी शॉक्स