वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

थंड हवा,
ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि
मातीचा गंध,
कड़क चहा,
चिंब भिजायला तयार रहा,
पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा..

शेअर करा ...