वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

पूर्वी बिरबलानी एका प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.
"पानं का कुजतात? भाकरी का करपते? घोडा का अडतो?"
एका वाक्यात याचं उत्तर होतं...
"न फिरवल्यामुळे".....

आता असाच एक प्रश्न आहे...
"दूध  का ऊतु जाते? पाणी का वाहून  जाते? डाळ का करपते?"
याचही एका वाक्यात ऊत्तर आहे.......
...
.....
"व्हॉट्सअप सुरु असल्यामुळे"...

शेअर करा ...