वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एका अंधारी रात्र होती ....
हलका हलका पाऊस सुरू होता ...
सुनसान रस्त्यावर एक मुलगा आणी मुलगी ....
दोघेही बाईक वरून जात होते ....
दोघेही ओले चिंब होते ....
अचानक मुलाने बाईक थांबवली ...
मुलीला बाईक वरून उतरवले ...
तीचा हात पकडला ....
तिला जवळ घेतले ....
मुलगी लाजली ....
ते बघून मुलगा तीच्या कानात बोलला ..
..
....
चल धक्का मार, पेट्रोल संपलंय ..!!

शेअर करा ...