वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो; काहींना ओँजळभर मिळते, तर काहींना रांजणभर! पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला". ... ..... "दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!