वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मुलगी : hii काय करतोयस??
मुलगा : काय नाही flipkart वर    shopping करत आहे...
....
.......
मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे.. मला request पाठव ना...
...
कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला...

शेअर करा ...