एकदा पाटील मित्रासोबत गाडीने पिकनीकला जात होते. गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते तरीसुध्दा आपला पाटील अगदी सफाईदार पणे गाडी खड्डे चुकवित चालवत होता.
मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले " पाटील गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय चालवता?"
पाटील : काय सांगू? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले १७६०..
मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?
पाटील :तेच तर सांगतोय, चष्मे बनवून मी हैराण झालो
म्हणून गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची बसवली..........
...
.....
पाटलांचा नादचं खुळा.. होवू दे तोटा..पाटील हाए मोठा...
