सोनी - शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या , कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या , "आता तुझा नंबर बरं का!"
मोनी - मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय सुटली ?
सोनी - त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले, कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे , "आता तुमचा नंबर बरं का!"
