वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या... लगेच तयारी करते मी. नवरा: हो.. तू स्वयंपाक कर! ... ..... मी अंगणात चटई टाकतो.. ... .... नवरा जोमात आणि बायको कोमात.. आपण एकदाच येतो, पण ग्रुप हलवून जातो...