Admin ने एका मुलीला प्रपोज केलं पण मुलीने नकार दिला.
....
.....
मग काय.... Admin ने ओटो रिक्षा घेतली आणि तीच्याच काॅलनी मधे रिक्षा चालवू लागला...
...
....
आता ती रोज admin ला थांबवते...आणि admin तीला नकार देवून पूढे जातो....
...
....
यालाच म्हणतात बदला घेणे... Admin की जय हो.
