एकदा नवरा बायको खुप भांडत असतात. .....
...
....
नंतर....
बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते व म्हणते .....
....
....बदला लूंगी.
...
....
नवरा विचारतो: हे तु मराठीत बोललीस का हिंदीत?
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.