सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!! काय वाटते ?
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...महत्वाचे...
शुभ दिवस!
