वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

गणयाला कम्प्यूटर इन्स्टिट्यूट मध्ये नोकरी मिळाली...
पहिल्याच दिवशी तो घरी गेलाच नाही. रात्रभर काम करत बसला.
खूष झालेल्या बॉसने सकाळी त्याला विचारलं,
''गण्या रात्रभर जागून एवढं कसलं काम करत होतास?''
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या :-''अहो सर, सगळ्या की-बोर्डांवर'एबीसीडी'चा क्रम चुकलेला होता. सगळ्या की उपसून नीट लावून घेतल्या.....

शेअर करा ...