वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

देवाकडे...
पाणी मागितलं, तर  समुद्र दिला....
फुल मागितलं, तर बागच दिली...
घर मागितलं, तर राजवाडा दिला...
आणि.....
देवापाशी  देवच मागितला तर त्यांनी "तुमच्या" सारखे मित्र दिले!

शेअर करा ...