वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
जिथे लवकर डाळ शिजते तो असतो प्रेशर कुकर !
थोड्या जास्त वेळाने डाळ शिजते ती असते शेगडी !
जेथे कधीच डाळ शिजत नाही ती असते बायको !
डाळ शिजलेली कळू देत नाही तो असतो बाॅस !
शिजलेली डाळ खाऊ देत नाही ते असतात मित्र !