वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
मैत्रिणीला भेटून आलेल्या गण्याच्या गालावरचा गुलाबी वण बघून त्याला बायकोने विचारलं "काय झालं हो?"
गण्या म्हणाला, "काही नाही . . . . . .मुका मार आहे"