वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
आपल्याला शाळेत त्रिकोण, चौकोण, लघुकोण, काटकोण, विशालकोण इत्यादी सर्व शिकवतात..!! पण... जो आयुष्यभर उपयोगी पडतो तो कधीच शिकवला जात नाही... ... .... तो म्हणजे "दृष्टीकोण.."