वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मंग्या एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला.
तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि मंग्या समोर उभी राहून
थाटात म्हणाली, "कोब्रा परफ्यूम....६००० रुपये"

तेवढ्यात दुसरी सुंदर तरुणी पण महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि म्हणाली,
"जॅस्मिन परफ्यूम..... ७०००रुपये"

अचानक लिफ्ट सुरू झाली आणि वेगळाच वास येवू लागला.......

तरुनींणी मंग्याकडे वळून पाहिले...

मंग्या (जोर-जोरात हासून): 'हारबरा...' १४ रुपये किलो...

शेअर करा ...