एका लठ्ठ बाईने चोर
पकडला आणि ती त्याच्यावर
बसली आणि नंतर
नोकराला सांगते,
"जा पळ लवकर, पोलिसाला घेऊन ये".
नोकर म्हणतो, माझी चप्पलच सापडत नाहीये.
चोर किंचाळत - अरे रताळ्या, माझी चप्पल घाल, पण लवकर जा.
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.