वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

'दारु पिल्यावर तुझं न माझं १० फेमस डायलॉग..
१) तू माझा भाऊ नाही दोस्त आहेस आहेस
२) गाडी मी चालवनार
३) मी तूला मानतो
४) तुझ्यासाठी काय पण
५) असा नको समजु की मी पिऊन बोलतोय
६) आता सांग कोनाची वाट लाऊ
७) एक शेवटचा लास्ट पँक
८) तू बोल तुला काय पाहीजे
९) आज ति असती तर ही हालत नसती
१०) ऊद्या पासुन दारू बंद..

शेअर करा ...