माणूस: साहेब माझी बायको हरवलीय...
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन
नाही ...तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.
माणूस: च्यायला , आनंदाच्या भरात कुठे
जाऊ तेच सुचत नाही.
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.