वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मन्या : दिन्या हा घे पेढा
दिन्या : का रे ?
मन्या : आरे मला मुलगी झाली
दिन्या : पण मोठी झाल्यावर सगळे पोर
तिला छेडणार
मन्या : त्यावर पण मन्या भाईने ऊपाय काढलाय
दिन्या : काय ?
मन्या : तिच नाव मी दिदी ठेवलय... 

शेअर करा ...