वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
सर: मुलांनो,
चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करि, काहि केल्या फुलेना....
या कवितेचा अर्थ सांगा. मुले: सर, चाफा मेला असावा बहूतेक....