वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

शाळेमध्ये एक नविन मुलगी येते...

मुलगा-तुझे नाव काय?
मुलगी-मला सगळे "ताई" म्हणतात...

मुलगा-आयला काय योगा योग आहे,
मला पण सगळे "दाजी" म्हणतात.

शेअर करा ...