वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
पुणेरी एकदम तिखट....
पाहुणा: अहो, कॅप ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी: २० नंबरची ची पकडा.
पाहुणा: आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी: १० - १० च्या २ पकडा.