पुर आला आर्मी बोलवा...भुकंप आला आर्मी बोलवा...
अतिरेकी आला आर्मी बोलवा...पोरगा बोर मधे पडला आर्मी बोलवा...
मग एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून नेते कशाला बोलवता...?? आर्मीलाच बोलवा की...
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.