वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बाई: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड?
मुलगा: लोखंड बाई: दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
मुलगा: नाही बाई लोखंडच जड
बाई: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
मुलगा: नाही बाई लोखंडच जड..
बाई: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे.
मुलगा: तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते...

शेअर करा ...