वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

देव: बोल बालक,तुला काय हवं?
बालक: मला माझ्या घरापासून तर अमेरीकेपर्यंत रस्ता बांधून पाहिजे..
देव: ते शक्य नाही...
बालक:  मग भविष्यात एक ही बॉयफ्रेंड नसलेली बायको देशिल...?
देव: बोल रस्त्याचं काम केव्हा सुरू करू?

शेअर करा ...