दुस-याच्या ताटातलं हिसकावुन खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते,
तर कुणाला आपल्या ताटातलं दुस-याच्या
तोंडात भरवण्यात समाधान वाटते..!!
हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे.
परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की, दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही...