वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एक जावई आपल्या बायको सह सासरवाडीला अचानकच आला. सास-याने काळजीने जावयाला विचारले ..

जावाईबापू अचानक कसे काय आलात?
त्यावर जावाईबापू म्हणाले..
....
.....
देशातील सगळ्यांनी आप आपले पुरस्कार परत दिले म्हंटले आपला तर पोचवूनच यावा म्हणुन आलो.

शेअर करा ...