वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको आणि नवरा रेस्टॉरंट मधे गेले.
नवर्‍याने  बिअर  मागवली आणि काय बायको घाबरली ना बाटली बघुन, म्हणाली तुम्ही एवढी अख्खी पिणार की काय??

नवर्‍याला  गहिवरुन आलं आणि बियर कॅन्सल करुन क्वार्टर मागवली.
...
.....
बायको खुश झाली.

शेअर करा ...