वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
"डोक्यात उसळणारे विचार हे समुद्राच्या लाटांप्रमाणे असतात. लाटंच उसळणं जरी आपल्या हातात नसलं तरी कोणत्या लाटेवर स्वार व्हायच हे आपल्याच हातात असतं." ... .... त्यामुळे फक्त विचार करू नका.. विचारांच्या एखाद्या मस्त लाटेवर स्वार व्हा.