वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एकदा Admin ला स्वप्नात देवाला विचारले.........
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???"

देव म्हणाला, "मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही....."

Admin  म्हणाला, याचा अर्थ मी तुला आवडत नाही.???"

देव म्हणाला, "तसं नाही रे.! तु पण मला खुप आवडतोस.!"

Admin  म्हणाला, "मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे..???"

देव म्हणाला, "तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन आहे."

Admin  म्हणाला: कोण आहे ती व्यक्ति?

देव:  ...
...
.....

शां
ता
बा

शेअर करा ...