वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
अलेक्झांडर याने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की, मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्या जगाला कळूदे की, ... .... संपूर्ण जग जिंकणारा, जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला...