बंडू खेळुन घरी आल्यावर कामात असलेल्या आई ला म्हणाला, "आई तो शेक्स्पीअर काय म्हणतो माहिते का?! नावात काय आहे म्हणतो!"
आई बंड्याचा घाम पदराने ने पुसत, "असुदे. उद्या पासून त्याच्याशी खेळू नकोस!
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.