वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो.... पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरुर लक्षात असू द्या.
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..!!