वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
रस्त्यावर वेगाची मर्यादा असते. बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते. परीक्षेत वेळेची मर्यादा असते. इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते. परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.