वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
पहिली लोक भावनिक होती, तेव्हा नाती जपत होती.
नंतर लोक प्रैक्टिकल झाले, नात्याचा फायदा उचलू लागले.
आता लोक प्रोफेशनल झाले, फायदा असेल तरच नाती बनवतात.