वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

मूल जन्माला येतं.. आई डोक्यावरून हात फिरवते
केस वाढू लागतात..
...
....
मुलाचं लग्न होतं.. बायको डोक्यावरुन हात फिरवते
केस गळू लागतात..

शेअर करा ...