वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

सासुरवाडी हून फोन आला होता: जावई बापू.. उद्या तुमच्या साल्यासाठी मुलगी पाहायला जायचं आहे, उद्या येवून जा...
...
....
जावई: मुलगी तुमच्या हिशोबानं पसंत करा बुवा, इथं माझं स्वत:चंच डिसीजन चुकीचा झालंय हो..

शेअर करा ...