वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

पत्नीः अहो, सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत जा. कामं चांगली होतात...
....
.....
पतीः काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी मी किती तरी वेळ देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झालं...?

शेअर करा ...