वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

आज बायको आणि छोट्या मुलीला घेऊन एका लग्न समारम्भात गेलो होतो! तिथे अचानक एक जुनी मैत्रीण खूप वर्षा नंतर भेटली !

कितीही नाही म्हंटले तरी उमाळा आलाच ! कसंतरी स्वतः आवरलं, तिची आणि बायकोची ओळख करून दिली ! मग उगीचच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो! तितक्यात मुलीने मला विचारलं "पप्पा या कोण आहेत?"

एका क्षणाचा हि वीलम्ब न करता बायकोने उत्तर दिलं .......
...
....
"तुझी आत्या "

शेअर करा ...