आज 2015 वर्षाचा शेवटचा दिवस.....
खूप काही गमावलं पण त्यापेक्षा अजून कमावलं,
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पण तितकीचं जवळ आली,
खूप काही सोसलं,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलं......
धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे ,भरभराटीचे जाओ....
...
.....
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।