वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
आज पासुन दिपावली सुरु होत आहे. आज दिपावलीचा पहिला दिवस वसुबारस. सर्वांना माझ्याकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...